आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

⬛ केसरी मधलीवाडी येथील उद्योजक सुरेश सावंत यांचे मंगळवारी दुपारी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-१८ :- मूळचे केसरी मधलीवाडी येथील आणि सध्या सावंथवाडी भटवाडी येथे राहणारे उद्योजक सुरेश सावंत ५३) यांचे मंगळवारी दुपारी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.खळणेकर सावंत म्हणून ते परिचीत होते. केसरी गावच्या धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच मीत्रवर्गात शोककळा पसरली

त्याच्यावर केसरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजय, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!