आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾देवगड येथे बोट फुटून झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशचा मृतदेह सापडला..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : देवगड

🎴देवगड, दि-१८ :- देवगड येथे बोट फुटून झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशचा मृतदेह सापडला आहे. नंदकुमार पांडूरंग नार्वेकर यांचा मृतदेह सापडला आहे. अद्याप 2 खलाशी बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!