आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींची विधाने पाहून वाटते अतिशय आश्चर्य ; सावंतवाडी तालुका क्राँगेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१५-: भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींची विधाने पाहून अतिशय आश्चर्य वाटते अशी टीका सावंतवाडी तालुका क्राँगेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केली आहे.

आज देशावर कोरोनाचे महाभयंकर आपत्ती संकट असताना अशावेळी देशामध्ये सर्वपक्षीय एकत्र काम करताहेत या समयी काम करणारे कमी पडले म्हणून मान्य केल्यावरच मगच मी करून दाखवीन हे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे वाक्य अतिशय निंदनीय आहे . यावरून तुम्ही नितीन जी गडकरी यांच्या लोकहित विचारांना मानत नाही असे दिसते.तरीही तुमच्या कार्यपद्धतीने व कामाने काहीजणांचे जीव वाचत असतील तर तुम्ही खरंच आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावे व आता राजकारण थांबवावे अशी विनंती समीर वंजारी यानी राजन तेलींना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!