आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾मुख्यमंत्र्याचे आणि त्यांनी राबवलेल्या महाराष्ट्र मॉडेल चे आता संपूर्ण देशातून पंतप्रधानासह अनेक मुख्यमंत्री कौतुक करत असल्याने भाजप नेते आता झाले चिडीचूप ; शिवसेना सावंतवाडी प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१५-: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आणि त्यांनी राबवलेल्या महाराष्ट्र मॉडेल चे आता संपूर्ण देशातून पंतप्रधानासह अनेक मुख्यमंत्री कौतुक करत असल्याने महाराष्ट्रतील भाजप नेते आता चिडीचूप झाले आहेत. अनेक राज्यांनी महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची घोषणा देखील केली आहे. तर सद्य स्थितीत भाजपची सत्ता असलेल्या राज्या मध्ये मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे सांगत यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही भाजप नेता भाष्य करत नसल्याची टीका शिवसेना सावंतवाडी प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!