आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

◾मुंबई-गोवा महामार्गावर गटारांची कामे अर्धवट स्थितीत..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-१४ :- मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील हुमरमळा डोमलेवाडी येथील महामार्गावर सर्विस रोड वरील गटारांची कामे अर्धवट स्थितीत करण्यात आली आहेत . त्यामुळे येत्या पावसाळ्यात सर्व्हिस रोडवर पाणी येण्याची शक्यता आहे तरी पावसाळ्यापूर्वी हे गटारांचे कामे महामार्ग ठेकेदार कंपनीने पुर्ण करावी व सर्विस रोड वाहतुकीचा सुरळीत करावा अशी मागणी वाहनचालक पादचारी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!