रत्नागिरीसामाजिक

राजापुरात रिफायनरी समर्थकांच्या बैठकीत दबावतंत्राचा वापर करण्याचे धोरण..

रिफायनरी समर्थक संघटना कोकण जनकल्याण समितीकडे ८५०० एकर जमीन उपलब्ध असल्याची पत्रे..

पुन्हा एकदा रिफायनरी समर्थक व विरोधक यांच्यात वाद होण्याची शक्यता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अवधूत अभ्यंकर

🎴राजापूर,दि.०७: रिफायनरी समर्थक संघटना कोकण जनकल्याण समितीकडे सद्यस्थितीत ८५०० एकर जमीन मालकांची लेखी पत्रे आहेत त्यामुळे हा प्रकल्प सामान्य जनतेला हवा आहे. सरकार हा प्रकल्प होऊ देत नाही त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात सरकारविरुद्ध प्रचंड चीड आहे यासाठी दबावतंत्राचा वापर करावा असे रिफायनरी समर्थक यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.

यावेळी राजापूर नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, सेक्रेटरी अविनाश महाजन, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड शशिकांत सुतार ,भाजपा तालुका अध्यक्ष अभिजित गुरव ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा आडीवरेकर ,माजी नगराध्यक्ष आणि मुसा काजी ,व्यापारी संघटनेचे खजिनदार दीनानाथ कोळवणकर ,शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे, औषध विक्रेता संघटना अध्यक्ष मजीत पडवेकर, सीए योगेश पाटणकर यांनी भाग घेतला.

सरकार जनतेच्या भावनांचा विचार करत नाही जनतेच्या भावना तीव्र आहेत, सामान्य जनतेला प्रकल्प हवा आहे व प्रकल्पासाठी ८५०० एकर जमीन समितीकडे उपलब्ध आहे तशी तशी लेखी पत्र रिफायनरी समर्थक संघटना जिल्हा जनकल्याण समिती कडे आहेत.याचा शासनाने विचार करणे गरजेचे आहे यासाठी दबावतंत्राचा वापर करावा असे बैठकीत ठरविण्यात आले. राजापूर मध्ये झालेल्या या रिफायनरी समर्थन बैठकीमुळे  रिफायनरी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!