आदीनारायण सोसायटीचे चेअरमन वासुदेव माधव यांच्या हस्ते कोरोना योध्द्यांचा सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,दि.०७: कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र रुग्णांना सेवा देणारे म्हापण गावातील डॉ. दिपक ठाकुर, पाट गावातील डॉ. उपाध्ये, परूळे गावातील डॉ. साईल यांचा “कोरोणा योद्धा” म्हणून आदीनारायण सोसायटीचे चेअरमन तसेच जेष्ठ समाजसेवक वासुदेव माधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कुशेवाडा ग्रा. पं. सदस्य श्री निलेश परूळेकर, रविंद्र राऊळ, नविन परूळेकर, स्वप्निल राऊळ, प्रथमेश राऊळ, मन्ना राऊळ, रोहित परूळेकर, अजित परूळेकर उपस्थित होते.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

