आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.१२-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीचे प्राजक्ता रेडकर, अनील खडे, सुजाता, बागेवाडी व डॉ. सुशांत वराडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!