◾झोळंबे येथिल युवकाचे ओरस येथे निधन
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग, दि-११ :- झोळंबे राऊळवाडी येथील समीर राऊळ यांंचे ओरस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, चुलत भाऊ असा परिवार आहे.

