आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

 

◾शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ३७ रूग्ण ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि. १०:- तालुक्यात आज ५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यातील १५ रुग्ण शहरातील तर ३७ रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यात शहरातील सालईवाडा ४, गोठण १, सावंतवाडी २, सबनीसवाडा ६, खासकिलवाडा २, तर ग्रामीण भागातील रुग्ण माडखोल १, कोलगाव ४, रोणापाल १, नेतेर्डे १, कारीवडे ६, कास ३, बांदा १, आरोस ३, तळवडे २, मळगाव २, आंबोली १, तिरोडा २, मलेवाड १, साटेली १, न्हावेली १, सोनूर्ली ४, कोनापाल ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!