◾सावंतवाडीतील हॉटेल व्यवसायिक सुस्मीत सुभेदार या युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-०८-: सावंतवाडीतील एका हॉटेल व्यवसायिक युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सुस्मीत सुभेदार (वय २६) असे त्या युवकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

