◾माडखोल मध्ये सापडला भलामोठा साप..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०७ :- सावंतवाडी तालुक्यातील बेळगांव मार्गावरून जाताना माडखोल येथिल श्री .विनेश तावडे यांच्या घराशेजारी अंगणात सापडला भला मोठा साप नागरिकांची उडाली नजर साप हा जवळपास सहा फुटांपर्यंत लांब होता . ह्या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र श्री. नबिद हेरेकर यांना याची माहिती देताच त्यांनी त्या ठिकाणी येऊन सापाला पकडले ही घटना काल सायंकाळी घडली आहे. या दरम्यान या सापाला पकडून जंगलातील नैसर्गिक अधिवासात त्याला सोडल्याचे समजते आहे.

