आरोग्यकोकणसिंधुदुर्ग

*आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार ऑक्सिजन प्लांट व रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

 

ऑक्सिजन काँसिंट्रेटर व रेमडिसिव्हर इंजेक्शन जिल्हा प्रशासनास सुपूर्त केली जाणार

*▪️पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला ५० ऑक्सिजन काँसिंट्रेटर उपलब्ध* ‌

*🖥️ Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी:-*सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार झाला असून त्याचे लोकार्पण आज दिनांक, ७ मे रोजी सायंकाळी ०५:३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, आज खनिकर्म निधीमधून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचाही लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तसेच आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जिल्ह्याची ऑक्सिजची गरज लक्षात घेऊन जिल्ह्याला ५० ऑक्सिजन काँसिंट्रेटर देण्यात येणार आहेत.

खासदार विनायक राऊत यांनी कोविड – १९ च्या स्थितीत जिल्ह्याची गरज लक्षात घेता रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. हे इंजेक्शन आज शासकीय जिल्हा रुग्णालय यांच्याकडे या लोकार्पण सोहळ्यात सुपूर्त केली जाणार आहेत. अशी माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!