◾जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 665 जण कोरोना मुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 719 ; जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..
◾कुडाळ व सावंतवाडीमध्ये सर्वाधिक रुग्ण..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०५ :- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 665 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 719 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 474 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 05/05/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1. आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 473 + (1 जिल्ह्याबाहेरील लॅब
तपासणी) एकूण 474
2. सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 3,719
3. सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण
4. आज अखेर बरे झालेले रुग्ण 10,665
5. आज अखेर मृत झालेले रुग्ण 375
6. आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 14,765

