कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

*▪️पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने निषेध*
*काळ्या फीती लाऊन तहसीलदारांना दिले निवेदन* *

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴वेंगुर्ले:**पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमुल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरु केला असुन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खुन करण्यात येत आहेत . या राजकीय हिंसाचाराचा निषेध म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने काळ्या फीती लाऊन तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले .
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे .ठिक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमुल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत . भाजपा कार्यकर्त्यांचे खुन करणे , त्यांच्या घरांची जाळपोळ करणे , त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणांना आगी लावणे असे प्रकार घडत आहेत . ही लोकशाहीची हत्या आहे . त्याचा निषेधार्थ भाजपा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .
तालुक्यातील कोरोना महामारीची स्थीती लक्षात घेता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने निवेदन देण्यात आले . या निवेदनाच्या माध्यमातून कठीण काळात बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी संपुर्ण देशभरातील भाजपा कार्यकर्ते पाठीशी आहेत , तसेच गेल्या काही वर्षात पश्चिम बंगाल मध्ये तृणमुलच्या हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक , ता सरचिटणीस प्र vhशांत खानोलकर व बाबली वायंगणकर व शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!