आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने वडीलांचा मृत्यू

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०४-: विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने वडीलांचा मृत्यू झाल्याने सावरवाड गावात शोककळा पसरली आहे रावजी विश्राम पवार वय ६८ तर मुलगा आनंद रावजी पवार वय ३५ असे या दोघांचा मृत्यू झालेल्यांची नावे आहेत मुंबई विरार येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत मुळगाव सावरवाड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!