◾सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९२ कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण
◾शहरात ३० तर ग्रामीण भागात ६२ रुग्ण ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०४-: सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ९२ रुग्ण सापडले असून, शहरात ३० तर ग्रामीण भागात ६२ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सबनीसवाडा १, गवळीतिठा १, माठेवाडा १, खासकीलवाडा ५, सालईवाडा ४, वैश्यवाडा १, जूनाबाजार १, सावंतवाडी १६ तर ग्रामीण भागात माडखोल १, तळवडे ३, चराठा २, नेमळे १, बांदा ५, आरोंदा ५, तिरोडा १, ओटवणे ८, वेर्ले १, कुणकेरी १, माजगाव २, निरवडे १, कोलगाव ५, दांडेली १, नेतर्ड ३, कोंडूरा २, न्हवेली १, कोनापाल १, मळगाव ६, निगुडे १, इन्सुली ३, शेरले १, तळवणे १, आरोस १, देवसु १, सातार्डा २ , मळेवाड २ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४०८ रुग्ण सक्रिय आहेत.

