आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात ३६१ सक्रिय रुग्ण ; तालुक्यात आज ८४ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

 

◾तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह बकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि ०३ :- तालुक्यात आज ८४ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ६६ जणांचा समावेश आहे. याबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली. शहरामध्ये खासकीलवाडा ८, भटवाडी २, सावंतवाडी ५, माठेवाडा १, सालाईवाडा २ तर ग्रामीण भागात धाकोरे ४, माडखोल ५, सोनूर्ली ३, तळवडे ३, चराठा २, आंबेगाव १, शिरशींगे १, नेमळे १, कलंबिस्त ४, बांदा ६, आरोंदा २, तिरोडा २, ओवळीये १, ओटवणे २४, वेलें १, कुणकेरी १, कारिवडे १, माजगाव १, आजगाव १, आंबोली १, नेमळे १ आदी रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!