आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾ सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू..

 

◾आज आणखी ५४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह ; प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०२:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ७६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. १/०५/२०२१ ( दुपारी १२ वाजेपर्यंत )

 

आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण ५४३ + (४० दुबार तपासणी) एकूण – ५८३

 

सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण – २५९६

 

सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – ६

 

आज अखेर बरे झालेले रुग्ण – १००७६

 

आज अखेर मृत झालेले रुग्ण ३३७

 

आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण १३०१५

 

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण

देवगड- ४५,

दोडामार्ग- ४१

कणकवली – १११,

कुडाळ-१२१,

मालवण- ७१

सावंतवाडी- ७६

वैभववाडी- ३४

वेंगुर्ला- ४२

जिल्ह्याबाहेरील- २

 

तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण

देवगड तालुक्यातील एकूण – १२७५

दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ६८५

कणकवली तालुक्यातील एकूण – ३३२३,

कुडाळ तालुक्यातील एकूण – २६४५

मालवण तालुक्यातील एकूण – १४४९

सावंतवाडी तालुक्यातील एकूण – १६७८

वैभववाडी तालुक्यातील एकूण – ८४९

वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – १०१२,

जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९९

 

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

देवगड – २९२,

दोडामार्ग – १३३

कणकवली – ५३२

कुडाळ – ४७०

मालवण – ४४२

सावंतवाडी – २९२

वैभववाडी – २०७

वेंगुर्ला – १९४

जिल्ह्याबाहेरील – ५४

 

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

देवगड तालुक्यातील एकूण – ३४

दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ९

कणकवली तालुक्यातील एकूण – ८३,

कुडाळ तालुक्यातील एकूण – ५१

मालवण तालुक्यातील एकूण – ४२,

सावंतवाडी तालुक्यातील एकूण – ६०

वैभववाडी तालुक्यातील एकूण -३४,

वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – २२,

जिल्ह्या बाहेरील रुग्ण – २

 

आजचे तालुकानिहाय मृत्यू

देवगड तालुक्यातील एकूण – ०

दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ०

कणकवली तालुक्यातील एकूण – ३

कुडाळ तालुक्यातील एकूण – ३

मालवण तालुक्यातील एकूण – २,

सावंतवाडी तालुक्यातील एकूण – १

वैभववाडी तालुक्यातील एकूण – १,

वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – ०

जिल्ह्या बाहेरील रुग्ण – १

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – ३१० यापैकी ऑक्सिजनवर असणारे – २७६ व्हेंटिलेटरवर असणारे – ३४

आजचे कोरोनामुक्त – ४९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!