आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾आज जिल्हात ५४३ नवे कोरोना रुग्ण, तर अकरा जणांचा मृत्यू

 

◾जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ७६ जण कोरोना मुक्त ; सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ५९६

◾प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०१:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ७६ कारांना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४३ चा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. ०१ मे २०२२ ( दुपारी १२ वाजेपर्यंत) ५४३(४० दुबार तपासणी) एकूण ५८३

१)देवगड-४५, २)दोडामार्ग ४९. ३) कणकवली-१११. ४) कुडाळ-१२१, ५) मालवण ७९ ६) सावंतवाडी-७६, ७)वैभववाडी ३४,

 

८) ४२, ९) जिल्ह्याबाहेरील २ १) देवगड तालुक्यातील एकूण १२७५, २) दोडामार्ग तालुक्यातील एकूण ६८५, ३) कणकवली तालुक्यातील एकूण ३३२३,

पॉजिटीव्ह रुग्ण ४) कुडाळ तालुक्यातील एकूण २६४५, ५) मालवण तालुक्यातील एकूण २४४९, ६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण १६७८,

७) वैभववाडी तालुक्यातील एकूण ८४९ ८) बंगुली तालुक्यातील एकूण १०१२. ९) जिल्ह्याबाहरील रुग्ण ९९.

(१)देवगड २९२, २) दोडामार्ग १३३, ३) कणकवली ५३२, ४) कुडाळ ४७०, ५) मालवण ४२२ साडी २९९, ७)वैभववाडी २०७. ८) वैगुला १९४, ९) जिल्गबाहेरील ५४. १) देवगड तालुक्यातील एकूण ३४. २) दोडामार्ग तालुक्यातील एकूण ९. ३) कणकवली तालुक्यातील एकूण ८३. ४) कुडाळ तालुक्यातील एकूण ५१, ५) मालवण तालुक्यातील एकूण ४२.६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण ६०

७) वैभववाडी तालुक्यातील एकूण ३४. ८) वेंगुली तालुक्यातील एकूण २२, ९) २ (१) देवगड तालुक्यातील एकूण ०, २) दोडामार्ग तालुक्यातील एकूण ०, ३) कणकवली तालुक्यातील एकूण ३

४) कुडाळ तालुक्यातील एकूण ३.५) मालवण तालुक्यातील एकूण २, ६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण १, ७) वैभववाडी तालुक्यातील एकूण १,८) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण २. ९) जिला बाहेरील रुग्ण – १,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!