आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांदा येथील दिपलक्ष्मी श्रीकृष्ण शिरसाट यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन…

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१ :- बांदा येथील दिपलक्ष्मी श्रीकृष्ण शिरसाट ( वय ८३ ) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना , नातवंडे असा परिवार आहे. बांदा कट्टा कार्नर येथील दिपलक्ष्मी स्टोअर्सचे आबा शिरसाट आणि महालक्ष्मी स्टील व इलेक्ट्रानिकचे दुकान मालक प्रवीण शिरसाट यांच्या मातोश्री होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!