आणखीआरोग्यमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभे करावेत..

 

◾ मंगेश तळवणेकर व दुर्गेश गवस यांची निवेदनाद्वारे प्रातांधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.३०-: सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभे करावेत त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल तसेच तसेच रुग्णांवर तात्काळ उपचार मिळतील व लोकांचे प्राणही वाचतील यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आयसोलेशन वार्ड उभे करावेत अशी मागणी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ दिव्या गवस यांनी निवेदनाद्वारे प्रातांधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे मागणी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!