आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◼️प्राथमिक शिव आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर व पी पी किट, मास्क, हाॅन्ड ग्लोज वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि-२७ :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिव येथे सॅनिटायझर,मास्क, पी पी किट, हॅन्ड ग्लोज याचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून, रत्नागिरी जिल्हा कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप फडकले व धामणदेवी गट उपविभागीय अध्यक्ष अशोक बुरटे,राजेंद्र धाडवे,असगणी मनसे शाखा प्रमुख राकेश पवार,उप शाखा प्रमुख रूपेश बाईत इ.कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच शेलडी, मेटे ,असगणी, शिव, कोतवली,आयनी, सात्विनगाव, सोनगाव,कुंभाड इत्यादी गावामध्ये संदीप फडकले यांच्या माध्यमातून सॅनिटायझर, मास्क याचे वाटप करण्यात आले. संदिप फडकले हे कोरोनाच्या काळात अनेक लोकांना रात्री अपरात्री मदत करत असतात.एखाद्या व्यक्तीला अंबुलन्स उपलब्ध करून देण्यासाठी संदिप फ़डकले मदत करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!