आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी पालिका कर्मचारी संजय वारंग यांचे निधन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२७ :- सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचे मंगळवारी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. संजय काशिराम वारंग (५८, राहणार सालईवाडा) असे सदर कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना गुरूवारी २२ एप्रिलला ओरोस जिल्हा रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलता एक मुलगा आहे. पालिकेकडून त्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!