आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी प्रमोद नाईक – रेडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने पहाटे निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२७ :- सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी प्रमोद विष्णू नाईक – रेडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने पहाटे सव्वा पाच वाजता निघन झाले. त्यांचे वडील विष्णू उर्फ दाजी नाईक – रेडकर हे सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे पहीले अध्यक्ष होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रमोद नाईक यांच्या पार्थिवावर आज अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!