आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रोमियो गोम्स या संशयिताची जिल्हा विशेष न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामिनावर केली मुक्तता..

 

◾खटला संपेपर्यंत संशयिताला सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रवेश नाही ; अशी घालण्यात आली अट

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२६:- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारीवडे येथील रोमियो फ्रान्सिस गोम्स या संशयिताची आज जिल्हा विशेष न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. याकामी ऍड सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले. दरम्यान खटला संपेपर्यंत संशयिताला सावंतवाडी तालुक्यामध्ये प्रवेश नाही, अशी अट घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!