आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾अरुळे येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रतिष्ठित नागरिक मारुती परशुराम रावराणे यांचे अल्पशा आजाराने निधन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-२२ :- अरुळे येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रतिष्ठित नागरिक मारुती परशुराम रावराणे (८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
अरुळे येथील सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग होता. मनमिळाऊ स्वभाव तसेच एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना ते नाना या टोपण नावानेही परिचित होते. अरुळे भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष नितीन रावराणे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली,भाऊ,भावजय, पुतणे,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!