◼️चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांच्यावतीने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२२ :- राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हादयश पदी शबीर आलवी याची निवड झाल्याबद्दल चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांच्यावतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मुस्लिम समाजातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काही महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले
यावेळी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच अद्यक्ष अन्वरभाई पेचकर, मानवाधिकार संघटना रत्नागिरी जिल्हादयक्ष शबीर आलवी,मेहर पेचकर, कार्यदयक्ष ओवेस पेचकर, उपाध्यक्ष सदरु पटेल,अन्वर जबले, प्रवक्ते निसार शेख ,मझर पेचकर आदी उपस्थित होते यावेळी अद्यक्ष अन्वर पेचकर यांनी जिल्हादयक्ष शबीर आलवी यांचा सत्कार करण्यात आला
तर मुस्लिम समाजातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांच्यावतीने काही महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले आहे या उपक्रमाचे तालुक्यातुन कोतुक होत आहे .

