आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयसामाजिक

◾युवासेना तालुकाधिकारी उमेश खतातेंकडून ५० लिटर सॅनिटायझर..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२१ :- कोरोनाचा वाढत असणारा प्रादुर्भाव लक्षात घेता आज युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी खेर्डीत कोरोना परिस्थिती मध्ये घरोघरी जाऊन काम करणाऱ्या आशा सेविकांना व कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे ५० लिटर सॅनिटायझर वाटप केले.

यावेळी आशा सेविका सौ.जाबरे व सौ.राऊत यांच्या कडे सदर सॅनिटायझर बाँटल देण्यात आल्या तसेच कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे डाँ.अजय सानप यांच्या कडे सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी कापसळ विभाग प्रमुख श्री.राम डिगे,युवासेना तालुका सचिव प्रतिक शिंदे,कापसळ उपविभाग प्रमुख नितीन शिगवण,युवासेना खेर्डी उपविभाग प्रमुख.मुराद चौगुले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!