कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾इन्सुली नुतन माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून दृष्टी गमावलेल्या प्रकाश केरकर यांना रोख रक्कम देऊन करण्यात आली मदत..

 

◾शिवाय लाईफ लाईन मेडिकलकडुन मोफत औषधांची सोय करीत ठेवला एक नवा आदर्श..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि-२० :- इन्सुली-कोठावळेबांध येथील आजारपणामुळे दृष्टी गमावलेल्या श्री.प्रकाश केरकर,वय ४४ यांना नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली-सन १९८७ च्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींकडुन आपले सहकारी मित्र रेडकर यांना ३२००० रु.रोख रक्कम मदत करुन आदर्श दाखवला.शिवाय सावंतवाडी-लाईफ लाईन मेडिकलचे मालक श्री.प्रशांत पेडणेकर यांनी आजारपणासाठी लागणारी औषधे मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.त्याबद्दल कोठावळेबांध येथील केरकर कुटुंबीयांनी माजी विद्यार्थी-विद्यार्थींनीसह पेडणेकर यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!