आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾जिल्ह्यात आज नवीन २८४ जण कोरोना बाधीत..

 

◾सक्रीय रुग्णांची संख्या २ हजार ७१४ ; जिल्हा शल्य चिकिस्तक यांची माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२० -: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/04/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

1.आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 276 + (8 जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणी) एकूण 284

2. सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 2,714

3. सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6

4.आज अखेर बरे झालेले रुग्ण 7,395

5.आज अखेर मृत झालेले रुग्ण 228

6.आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 10,343

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड – 34, 2) दोडामार्ग – 19, 3) कणकवली – 78, 4) कुडाळ – 39, 5) मालवण – 27, 6) सावंतवाडी – 33, 7) वैभववाडी – 39, 8) वेंगुर्ला – 15, 9) जिल्ह्याबाहेरील – 0.

तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1000, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 555,

3) कणकवली तालुक्यातील एकूण – 2769, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 2139,

5) मालवण तालुक्यातील एकूण – 1029, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1356,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 618, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 821,

9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 56.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1)देवगड – 370, 2)दोडामार्ग -162, 3)कणकवली – 514, 4)कुडाळ -471, 5)मालवण -313,

6)सावंतवाडी -322, 7)वैभववाडी – 363, 8)वेंगुर्ला – 176, 9)जिल्ह्याबाहेरील – 23.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 18, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 6,

3) कणकवली तालुक्यातील एकूण – 56, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 40,

5) मालवण तालुक्यातील एकूण – 25, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 48,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण -22, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 12,

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1,

आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 1,

3) कणकवली तालुक्यातील एकूण -2, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1,

5) मालवण तालुक्यातील एकूण – 1, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -1,

7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0,

9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0.

टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित) आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे 975

एकूण 57,974

पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 7,294

ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 250

एकूण 33,022

पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,105

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 98 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -77, व्हेंटिलेटरवर असणारे – 21

आजचे कोरोनामुक्त – 62

मु.पो. अंबडपाल, मुळदे, ता. कुडाळ येथील 63 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तिला मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो. कनकनगर, ता. कणकवली येथील 85 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो. न्हावेली, ता. सावंतवाडी येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो. नांदगांव, ता. कणकवली येथील 80 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो.मेढा, ता.मालवण येथील 74 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो. भिकेकोनाळ, ता. दोडामार्ग येथील 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

मु.पो.कुणकवने, ता. देवगड येथील 61 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

PTO

जिल्ह्यातील कोविड रुग्णालये क्षमता व दाखल रुग्ण

सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांपैकी डीसीएचसी व डीसीएचमध्ये दाखल रुग्ण व एकूण बेड्सची क्षमता

रुग्णालयाचा प्रकार रुग्णालयाचे नाव एकूण बेड्स दाखल रुग्ण शिल्लक बेड्स

डिसीएचसी आय हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस 20 18 2

डीईआयसी, जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस 25 22 3

उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा 10 8 2

उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी 20 19 1

उपजिल्हा रुग्णालय, कणकवली 10 10 0

नागवेकर हॉस्पिटल, कणकवली 13 13 0

रेडकर हॉस्पिटल, मालवण 6 6 0

अंकुर हॉस्पिटल, मालवण 7 7 0

एकूण 111 103 8

डीसीएच जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी 225 214 11

संजिवनी सर्जिकल ॲन्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कणकवली 18 18 0

एसएसपीएम मेडिकल कॉलेज, पडवे 50 41 9

एकूण 293 273 20

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!