भाजपाच्या प्रयत्नाने वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी – नांदरुख वाडीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी प्रकाशमान-प्रसन्ना देसाई
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴वेंगुर्ले:दि १९**वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील नांदरुखवाडी मधील सदाशिव शांताराम केळुसकर यांना २०११ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले . घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय योजनेची मदत व इतरांकडून मदत घेऊन घर उभे केले .परंतु घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी सात पोलची आवश्यकता होती . त्यामुळे ऐवढे पोल स्वखर्चाने उभे करून घरात लाईट आणने अशक्य होते .त्यामुळे गेली दहा वर्षे हे कुटुंब रॉकेलच्या दिव्यावर जिवन जगत होते . त्याच परीस्थितीत त्या कुटुंबांतील दोन मुली व एक मुलगा यांचे शिक्षण दिव्याच्या उजेडात चालू ठेवले .
गेल्या वर्षी सदाशिव केळुसकर यांची पत्नी सौ.सविता केळुसकर ही आपली समस्या घेवून भाजपा कार्यालयात आली व त्यानंतर गेले वर्षभर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करुन शासकीय योजनेचा लाभ घेऊन त्यांना लाईट जोडून देण्यात आली .
या कामी एम.एस.ई.बी.चे उपकार्यकारी अभियंता एल.बी.खटावकर यांनी मोलाची भुमिका बजावली व कनिष्ठ अभियंता गणेश तोंडले यांनी पण सहकार्य केले .शासनाच्या NSC या योजने अंतर्गत ग्राहकाकडुन कोणताही मोबदला न घेता सात पोलची उभारणी करुन या गरीब कुटुंबाची अडचण दुर केली . त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .
घरामध्ये लाईट पोहचल्यावर भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व तालुक्यातील पदाधिकारी यांनी ट्युब लाईट व विद्युत साहीत्य भेट दिले .तसेच मिठाई वाटुन आनंद व्यक्त केला . यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , किसान मोर्चा ता.अध्यक्ष बापु पंडित , शक्ती केंद्र प्रमुख शामसुंदर मुननकर , उपसरपंच हर्षद साळगांवकर , ग्रा. पं.सदस्य सतिश कामत व ग्रामस्थ उपस्थित होते .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*