आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…

 

◾संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-१९ :- भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी असे आवाहन आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!