◾सावंतवाडी तालुक्यात एका युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग..
◾युवकावर पोक्सो अंतर्गत सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१८-: तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ३१ वर्षीय युवकावर पोक्सो अंतर्गत सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सबंधित मुलीच्या पालकांनी पोलिस स्थानकात येत त्या युवका विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

