◾सावंतवाडी तालुक्यात सापडले तब्बल ५६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..
◾शहरात ९ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा समावेश ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-१७ :- तालुक्यात आज तब्बल ५६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात शहरात ९ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा समावेश आहे. याबाबतची माहीती आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
दरम्यान शहरात सापडलेल्या रुग्णात खासकीलवाडा २, सालईवाडा १, झिरंगवाडी २, सबनिसवाडा ४ तर ग्रामीण भागातील रुग्णामध्ये आरोंदा १, आंबोली ६ आरोस ५, बांदा ६, दांडेली १, इन्सुली १, कलबिस्त १, कुणकेरी १, कोलगाव १, कास १ माजगाव ३, मळेवाड २, नेतर्फे १ नेमळे १, निगुडे १, निरवडे ३, ओटवणे २, पारपोली १, पाडलोस १,रोणापाल १, शेर्ले १, सातार्डे २, तळवडे ४, आदी रुग्णांचा समावेश आहे.

