कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾शेेर्ले सिध्दार्थ नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

🖥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-१४ :- डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचाी १३० वी जयंती शेेर्ले सिध्दार्थ नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शेर्ले सरपंच उदय धुरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.

यावेळी जि.प. सदस्या उन्नती धुरी, बांदा पोलिस निरिक्षक अनिल जाधव, ग्रा. प.सदस्य भारती चव्हाण, आनंद मेस्त्री, पोलिस पाटील विश्राम जाधव, श्याम सावंत, महादेव धुरी, यशवंत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!