वेंगुर्ले शहरातील रेडी – रेवस मार्गावरील चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून बुजवा , अन्यथा भाजपा च्या वतीने व्रुक्षारोपण-प्रसन्ना देसाई
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴ठिकाण :वेंगुर्ले*
*सार्वजनिक बांधकाम विभागास भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांचा इशारा .*
वेंगुर्ले शहरातून जाणारा रेडी – रेवस मार्गावरील एस् टी स्टॅंड ते निमुसगा या भागात ठीक ठिकाणी भुयारी विद्युतीकरणासाठी खोदाई करण्यात आली आहे . विद्युतीकरणासाठी लाईन टाकण्याचे काम पुर्ण होऊनही अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर चर कायमस्वरूपी बुजवीण्यात न आल्याने सातत्याने दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत . तक्रार केल्यावर तात्पुर्ती माती टाकून मलमपट्टी करण्याचे काम संबंधित खाते करत आहे .
खरे तर सदर भुमीगत विद्युतवाहीनी टाकणारया ठेकेदाराकडुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासकीय दराने रस्ता खोदाईचे पैसे भरून घेऊनच परवानगी दिली आहे . परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ते चर डांबरीकरण करून बुजवीण्यात आलेले नाहीत .
वेंगुर्ले शहर हद्दीत एस् .टी.स्टॅंड , साईमंगल कार्यालय समोर , पिराचा दर्गा , सातेरी काॅम्पेल्स समोर , दाभोली नाका , निमुसगा या ठीकाणी रस्ता दुभाजक चर खचल्यामुळे वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो . खड्ड्यामुळे वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत . परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजून डोळे उघडत नाही . म्हणूनच आठ दिवसात सदरचे चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून न बुजवील्यास भाजपा तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून व्रुक्षारोपण करण्याचा इशारा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी दिला आहे .
येरव्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा करणे चुकीचे आहे . परंतु ठेकेदाराकडुन रस्ता खोदाईचे शासकीय दराने पैसे भरून घेऊन सुद्धा रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नाईलाजाने सदर रस्त्यावर व्रुक्षारोपण करावे लागणार आहे . अशा प्रकारचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग , वेंगुर्ले यांना देण्यात आले
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

