कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र व गोवा राज्य मार्ग महामंडळ च्या बस ना कर्नाटक मध्ये प्रवेश बंद
*▪️कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही पूर्वकल्पना न देता कर्नाटक सरकारने आज पासून घेतला निर्णय*
*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज*
*✍️प्रतिनिधी : चौंडू (भाऊ) पाटील*
*🎴 आंबोली*
कर्नाटका राज्य सरकारने २ एप्रिल पासून अचानक कुठलीही कल्पना न देता इतर राज्यातील राज्य मार्ग महामंडळाच्या बसला सिमे वरूनच कोरोना तपासणी अहवाल नसल्याने माघारी पाठवले.
गोव्यातून ०७,४५ वाजता सुटणारी पणजी बेळगाव आंबोली मार्गे जाणारी गोवा राज्य महामंडळाची बस कर्नाटक सीमेवर थांबून परतवून पाठवली
व आपल्या सोबत असलेली कर्नाटक राज्य महामंडळाची बस सोडून दिली
यापुढे कर्नाटक मध्ये जाण्या-येण्यासाठी इतर राज्यातील बसला कोव्हिड टेस्ट रिपोर्ट लागणार आहे.
_______________________________________
*▪️घरबसल्या कमवा दर दिवशी पाच हजार रुपये*
*Earn daily 500Rs. Free eraning/sarvy net job*
*Send email to dnyneshwarpolji@gmail.com
*to get details & sms to 8275134660 with address&name*
——————————————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
