आरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾निरवडे येथे दुचाकीला अपघात,कोलगावातील वृद्ध जखमी..

 

◾चक्कर आल्याने प्रकार; प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

 🎴सावंतवाडी,ता.३१: चक्कर आल्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कोलगाव येथील वृद्ध जखमी झाले. हा अपघात आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास निरवडे कोनापाल येथे घडला. दरम्यान त्यांना अधिक उपचारासाठी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!