कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾प. पू.महंत गावडे काका महाराज वाढदिवस कार्यक्रम कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-३०:- ३१ मार्च रोजी प. पू. गावडे काका महाराज यांचा वाढदिवस श्री. सद्गुरु भक्त सेवा न्यास च्या वतीने माड्याचीवाडी येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येतो. प. पू पू. गावडे काकाचा वाढदिवस म्हणजे माड्याचीवाडी येथे भक्त गणाचा महासागर लोटतो मुंबई, पुणे, बेळगाव, कर्नाटक, केरळ, अशा विविध भागातून भक्त गणआपल्या सद्गुरुना शुभेच्छा देण्यासाठी येथे येतात.

परतू या वर्षी गेल्या वर्षी प्रमाणे शासन आदेशानुसार कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदरिल कार्यक्रम संस्थेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविक भक्त सेवेकरी यानी जेथे असाल तेथुनच आपल्या सद्गुरुना शुभेच्छा द्यायच्या आहेत, असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास च्या वतीने करण्यात आले आहे.

अध्यक्ष श्री. सद्गुरु भक्त सेवा न्यास. माड्याचीवाडी

One thought on “◾प. पू.महंत गावडे काका महाराज वाढदिवस कार्यक्रम कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द..

  • अमित रामचंद्र कदम

    श्री सदगुरू गावडेकाका महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व सदगुरू चरणी कोटी कोटी प्रणाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!