कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

◾अकलेचे तारे तोडणाऱ्या मनसेच्या तोडपाणी करणारे काही पदाधिकाऱ्यांची बुध्दी भ्रष्ट ; शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-२८:- आमदार वैभव नाईक कुडाळ- मालवण मतदार संघाचे लोकप्रीय व कार्य सम्राट व एक योद्धा आहे . व योध्याचे प्रतिक म्हणुन आम्ही शिवसैनिक व कार्यकर्ते नी मिळुन आमदार वैभव नाईक याना त्यांच्या माना प्रमाणे त्याना मानाचा फेटा व तलवार भेट दिली . शिवाजी महाराजानी स्वराज्य स्थापन केले ते तलवारीच्या जोरावरच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे . त्यांचे शस्त्र म्हणजे तलवार त्याचा वापर आम्ही वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कसा काय करू ही शिकवण बाळासाहेबांच्या शिवसैनिक व कार्यकत्याची नाही आहे परंतु आापण काही कार्यकत्यानी सावतवाडीतील मनसेचे कार्यकर्ते यानी उपविभागीय पोलीस यांच्याकडे तलवारीने केक कापला म्हणुन खोटी तक्रार केली आहे . आणि आपण अकलेचे तारे तोडलेच त्यामुळे आपली किव करावी तेवढी थोडीच आपला अज्ञाज्ञ पणा जनते समोर मांडुन जनतेची दिशाभुल होत नसते . आपली बुद्धी भ्रस्ट झाली असेल पण आमची नाही . कार्यक्रम ज्यानी पुर्ण पाहिला त्याना तरी विचारावे केक कशाने कापला . कार्यक्रम कुडाळ मध्ये झाला अन तक्रार सावंतवाडी चे मनसे कायकर्ते करतात .खरच केक तलवारीने कापला की सुरीने याची पुर्ण माहिती घ्यावी व गुन्हा दाखल करावा ची मागणी करावी . एरवी माहितीच्या अधिकारात सर्व माहिती घेत असता मग हिच का दिशाभुल जनतेची करता ? आणि आपले किरकोळ आव्हान आम्ही लक्ष देत नाही . व आपणाला उतर सुद्धा दिले नसते .परतू जनतेला आपण चुकीची माहीती पसरुन गुमराह करत आहात .खरतर आम्ही खोटी तक्रार करताय म्हणुन आम्ही तक्रार दिली असती पण आपली किव येते .चुकीच्या माहीतीत पोलीस यंत्रणा व जनतेची दिशाभुल व चुकीची अफवा का पसरवताय व खोट्या तक्रारी का करताय ? आमदार वैभव नाईक यांचे सर्व ठिकाणी जल्लोशात स्वागत व लोकानी शुभेच्छा दिल्या . वैभव नाईक एक कतृत्ववान व कार्यसम्राट म्हणुन त्यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत आहे सर्वसामान्याचा सर्वसामान्य मधे मिळुन मिसळुन लहाना पासुन मोठ्यांपर्यत जनतेत मिसळणारा व कधीही उपलब्ध्य होणारा सामान्याना न्याय देणारा लोकांच्या सम्मस्या जाणुन पाठपुरावा करणारा आमदारकीचा कधीही गर्व नकरता लोकाभिमुख आमदार म्हणुन त्यानी लौकीक मिळवला . वाढदिवसाच्या वेळी भर उन्हात शुभेच्छा देण्यासाठी सोशल डिसंट ठेवुन शुभेच्या देण्यासाठी भर उन्हात गरमीच्या दिवसात सुद्धा शुभेच्छा दिल्या ,यातच त्यांची लोकप्रियता दिसुन येते .म्हणुन काही लोकांच्या पोटात दुखु लागले आहे . म्हणुन अशा खोट्या तक्रारी तलवारीने केक कापला म्हणुन काही मुलाना पाठवुन देत आहेत ते देखील सावतवाडीचे ..खरतर मनसे कार्यकत्यानी सुद्धा फोन वर शुभेच्या दिल्या .यावेळी जि प माजी अध्यक्ष विकास कुडाळकर कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक,ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर, शिवसेनेचे अतुल बंगे, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!