◾सावंतवाडी शहरातील उपरलकर देवस्थान नजदीक मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली..
◾नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी दि.२७-: सावंतवाडी शहरातील उपरलकर देवस्थान नजदीक मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली असून, या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे हे घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पाईप लाईन फुटल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आहे.

