कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली गावठाण वाडी ते फौजदार वाडी रस्त्या काम सुरु असतानाच मोरी कोसळली …. ठेकेदार आणि अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा सरपंच बाळा पालेकर यांचा आरोप

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴 :आंबोली
आंबोली फौजदारवाडी ते गावठणवाडी रस्त्याच्या मोरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या संपूर्ण कामाची चौकशीची मागणी आंबोली सरपंच बाळा पालेकर माजी सरपंच शशिकांत गावडे तसेच आंबोली ग्रामस्थ यांनी केली आहे या रस्त्यावर एका ठिकाणी असलेली मोरी काम सुरू असतानाच कोसळली . ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानी हे काम केले असून ठेकेदाराचे अधिकाऱ्यांशी साटेलोटे असून अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ते ठेकेदाराच्या बाजुने बोलताना दिसतात.त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार तेरी भी चूप मेरी भी चूप अशी अवस्था झाली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळ जवळ पावणे दोन कोटीचे हे काम असून ठेकेदाराने जवळ जवळ ह्या कामाला चुना लावला आहे असे मत सरपंच बाळा पालेकर आणि शशिकांत गावडे यांनी व्यक्त केले आहे .तसेच रस्त्याला वापरलेली माती ठेकेदाराने कोठून आणली तीची रॉयल्टी भरली की नाही याची ही चौकशी व्हावी . ह्मा संपूर्ण रस्त्याचे काम निकृष्ट होण्यास अधिकारीच जबाबदार असून ह्याची संपूर्ण चौकशी व्हावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा आंबोली ग्रामस्थ व सरपंच बाळा पालेकर ,माजी सरपंच शशिकांत गावडे आणि ग्रामस्थ यांनी दिला आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!