कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑हुमरस येथे घरात प्रौढाचा मृतदेह आढळला.

*🛑हुमरस येथे घरात प्रौढाचा मृतदेह आढळला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०५:-* हुमरस येथील हेळ्याचे गाळू येथील घरात महेंद्र अच्युत फडके (५८, मूळ रा. जामखंडी, जि. बागलकोट- कर्नाटक) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मंगळवारी दुपारी आढळला. फडके पुरोहित म्हणून काम करायचे. याबाबतची खबर श्रीपाद रामचंद्र सादले (४०, रा. हुमरस-हेळ्याचे गाळू) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. फडके दोन महिन्यांपासून त्यांच्या आते कीर्ती हडप यांच्या घरात वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४५ ते ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा.च्या पूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फडके राहत असलेले घर आतून बंद होते. या घरातून लोकांना दुर्गंधी येत होती. कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. फडके यांचा मृतदेह पलंगाच्या बाजूला जमिनीवर आढळला. हवालदार सचिन गवस व आनंद पालव यांनी पंचनामा केला. फडके यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पाटील करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!