🛑महसुलच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तलाठी गौरव दळवी यांचा शिवसेनेतर्फे सन्मान.
*🛑महसुलच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तलाठी गौरव दळवी यांचा शिवसेनेतर्फे सन्मान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०५:-* महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करत, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून महसूल विभागाची प्रतिमा उंचावणारे मालवण शहराचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी गौरव दळवी यांचा मालवण शिवसेनेतर्फे सन्मान करण्यात आला.
महसुली वर्ष २०२५-२६ मध्ये शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, महसूल वसुली, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे तसेच महसूल प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महसूल दिनानिमित्त पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते गौरव दळवी यांचा सत्कार करण्यात आला होता. या यशाबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मालवण शिवसेनेच्यावतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गौरव दळवींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महसूल विभागात प्रामाणिक, पारदर्शक व जनतेच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी केलेल्या कार्यामुळे मालवण तालुक्याची ओळख जिल्हास्तरावर अधिक ठळक झाली असून त्यांच्या यशामुळे महसूल विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, अस विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
संदेश चव्हाण, मोहन वराडकर, राजू बिडये, मयु पाटकर, बाबू धुरी, महेश सारंग, संदीप मालंडकर, भाई मांजरेकर, अभय कदम, शेखर गाड, मयेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनीही गौरव दळवी यांचे अभिनंदन केले उपस्थितांनी गौरव दळवी यांनी यापुढेही याच समर्पण भावनेने जनतेला न्याय देत महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी कार्यरत राहवे, अशा शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

