कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गात ८ रोजी मेगा आरोग्य तपासणी शिबीर.

*🛑सिंधुदुर्गात ८ रोजी मेगा आरोग्य तपासणी शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ०४:-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून हे शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळणार आहे. कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, न्युरोसर्जन, प्लास्टिक सर्जन, वेंन्सरतज्ज्ञ, युरोसर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतशल्यचिकित्सक, हृदयरोग व मधुमेहरोग तज्ज्ञ, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, ईसीजी, हृदयाची टू-डी इको, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, विविध प्रयोगशाळा रक्त तपासण्या तसेच शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही मोफत केली जाणार आहे.

शिबिरस्थळी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्ड तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शिबीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभागात आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!