🛑कुडाळात रानभाजी पाककला स्पर्धा.
*🛑कुडाळात रानभाजी पाककला स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०१:-* सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ (कुडाळ) यांच्यावतीने यावर्षीही रानभाजी पाककला स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता मराठा समाज भगिनी मंडळ बालवाडीच्या इमारतीत आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी शिजविलेली रानभाजी स्पर्धेसाठी आणावी. तसेच संबंधित रानभाजीचा अल्प प्रमाणात नमुना सोबत आणणे आवश्यक आहे.
रानभाजीची पाककृती व तिचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व स्वतंत्र कागदावर लिहून सादर करावे. त्या कागदावर स्पर्धकाने आपले नाव लिहू नये. स्पर्धेसाठी नाविन्यपूर्ण, आरोग्यदायी व आकर्षक पाककृतींना प्राधान्य देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना व उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. महिलांनी ७ ऑगस्टपर्यंत आपली नावे नोंदवावीत. नोंदणीसाठी (८८३०८३४४५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दीपाली काजरेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

