जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची युवा संघटना बळकट करणार-सुनिल गव्हाणे
*◾.युवकांना रोजगार उपलब्ध ते साठी संघटनेच्या माध्यमातून काम करणार*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर,*
*🎴सावंतवाडी,दि- -:*
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची विद्यार्थी संघटना वाढविण्यासाठी जिल्ह्यातील युवा वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण काम करणार असून, याद्वारे युवा वर्गाला संघटनेशी जोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थांच्या हितासाठी आपण काम करणार असून, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, शफिक खान, अफरोज राजगुरू, याकुब शेख, राजू धारपवार, प्रसाद दळवी, इफ्तिकार राजगुरू, नंदू साटेलकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक सावंत आदी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

