कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सासोलीत खासगी जागेत विनापरवानगी वीज खांब !

*🛑सासोलीत खासगी जागेत विनापरवानगी वीज खांब !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २८:-* सासोली येथील शेतकरी तथा काँग्रेसचे जिल्हा चिटणीस कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर यांच्या मालकीच्या जमिनीत पूर्वपरवानगी, संमती किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, महावितरणकडून विद्युत खांब उभारल्याचा आरोप केला असून संबंधित खांब तात्काळ हटवावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर केले आहे. धाऊसकर यांनी म्हटलेय, सासोली येथील आपल्या जमिनीत परवानगी न घेता, चार विद्युत खांब उभारण्यात आले. या खांबांमुळे त्यांच्या जमिनीचे दोन भाग पडले असून शेती, बांधकाम, विकासकामांवर परिणाम झाला आहे. खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करून महावितरणने जमीनमालकाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या अन्य मालकीच्या जमिनींमधूनही विद्युत वाहिनी, खांब टाकण्यात आल्याने अनेक वर्षे त्याचा फटका सहन करावा लागत आहे. संबंधित चारही खांब तातडीने हटवून जमीन पूर्ववत खुली करून द्यावी, अन्यथा स्वतः हे खांब हटविण्याची वेळ आल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा त्यांनी दिलाय.

खासगी जमिनींमध्ये कामे करताना संबंधित जमीनमालकांची पूर्वसंमती, कायदेशीर परवानगी आणि नुकसान भरपाईच्या नियमांचे पालन झाले का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या तक्रारींची महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन पाहणी करून खांब हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!