कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जोवेल डिसिल्वा यांना ‘सह्याद्रीचे शिलेदार’ पर्यावरणमित्र पुरस्कार जाहीर.

*🛑जोवेल डिसिल्वा यांना ‘सह्याद्रीचे शिलेदार’ पर्यावरणमित्र पुरस्कार जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सावंतवाडी येथील जोवेल डमिंग डिसिल्वा यांना छत्रपती संभाजीनगर येथील पहाट फाऊंडेशन, राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार यांचा ‘सह्याद्रीचे शिलेदार २०२६’ जाहीर झाला आहे. जोवेल डिसिल्वा यांनी पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या सर्वागीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन पहाट फाऊंडेशनच्या निवड समितीने या मानाच्या निवड केली आहे. हा पुरस्कारासाठी त्यांची पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, या पुरस्काराने सन्मानित करण्यात राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांना या येणार आहे. जोवेल डिसिल्वा यांनी, पर्यावरण रक्षण, तसेच जंगलातून खाद्यासाठी प्राणी सावंतवाडी शहरात येऊन नुकसानी करतात. त्यासाठी जंगली प्राणी शहरात येऊ नये, याकरिता जंगलातच फळांच्या बिया रोपण करून भविष्यात प्राण्यांना जंगलातच झाडांच्या फळांचे खाद्य मिळेल,शहर व लोकांची फळझाडे,फुले,नारळ हेतूने त्यानी उपक्रम हाती घेतला यांची नुकसानी शकेल,या आजूबाजूच्या गावातील होता. निसर्गप्रेमी म्हणूनही त्यांनी ओळख केली होती.जोवेल डिसिल्या यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!